प्रजासत्ताक दिनानिमित्ताने पनवेल महानगरपालिकेच्या मुख्यालयाला आकर्षक रोषणाई ...
प्रजासत्ताक दिनानिमित्ताने पनवेल महानगरपालिकेच्या मुख्यालयाला आकर्षक रोषणाई ...
पनवेल- पनवेल महानगरपालिकेच्या मुख्यालयाला ( इमारत ) भारतीय प्रजासत्ताक दिनानिमित्ताने आकर्षक रोषणाई करण्यात आली आहे.
या महानगरपालिकेच्या मुख्य इमारती सोबतच पनवेल शहरातील हुतात्मा स्मारक,आद्य क्रांतिवीर वासुदेव बळवंत फडके नाट्यगृह,अग्निशामन दल इमारती यांनाही रोषणाई करण्यात आली आहे.
पनवेल महानगरपालिकेतर्फे छत्रपती संभाजी महाराज मैदान येथे हा प्रजासत्ताक दिन सकाळी ८.२० वाजता साजरा केला जाणार आहे.पनवेल महानगरपालिकेच्या महापौर डॉ.कविता चौतमाल यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात येणार आहे.
Post a Comment