पनवेलमधील स्वातंत्र्यसैनिकांचे उत्तराधिकारी यांचा महानगरपालिकेतर्फे सत्कार सोहळा...
पनवेलमधील स्वातंत्र्यसैनिकांचे उत्तराधिकारी यांचा महानगरपालिकेतर्फे सत्कार सोहळा...
पनवेल - प्रजासत्ताक दिनाचे औचित्य साधुन महापौर डॉ. कविता किशोर चौतमोल यांच्या पुढाकाराने पनवेल महानगरपालिका क्षेत्रातील स्वातंत्र्य सैनिक यांचे उत्तराधिकारी यांना महानगरपालिकेचे ओळखपत्र व सन्मानचिन्ह देऊन सत्कार सोहळा हुतात्मा स्मारक, पनवेल येथे महापौर डॉ. कविता किशोर चौतमोल यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाला.
Post a Comment