थोर विचारवंत प्रा. एन.डी.पाटील यांना श्रद्धांजली वाहण्यासाठी पनवेल- उरण शेतकरी कामगार पक्षातर्फे पनवेलमध्ये शोकसभेचे आयोजन ....
थोर विचारवंत प्रा. एन.डी.पाटील यांना श्रद्धांजली वाहण्यासाठी पनवेल- उरण शेतकरी कामगार पक्षातर्फे पनवेलमध्ये शोकसभेचे आयोजन
पनवेल- महाराष्ट्रातील थोर विचारवंत प्रा. एन.डी.पाटील यांना श्रद्धांजली वाहण्यासाठी पनवेल- उरण शेतकरी कामगार पक्षातर्फे शोकसभेचे आयोजन करण्यात आले आहे.
त्यांच्या निधनाने महाराष्ट्रातील सामाजिक, राजकीय, शैक्षणिक क्षेत्राचे मोठ नुकसान झालं आहे.
सोमवार, दिनांक २४.१.२०२२ रोजी सायंकाळी ५ वाजता आद्य क्रांतीवीर वासुदेव बळवंत फडके नाट्यगृह,पनवेल येथे शोकसभेचे आयोजित केलं आहे.
या कार्यक्रमासाठी साप्ताहिक चित्रलेखाचे संपादक ज्ञानेश महाराव, प्रा.एस व्ही जाधव उपस्थित राहणार आहेत.
आपण उपस्थित राहावे असे आवाहन आयोजक शेतकरी कामगार पक्ष पनवेल-उरण यांच्यावतीने करण्यात आले आहे.
Post a Comment