परदेशातून आला असाल तर वाॅर रूमला कळवा पनवेल महानगरपालिकेचे आवाहन...
महानगरपालिकेच्या आवाहन .....
पनवेल- पनवेल महानगरपालिकेने पालिका क्षेत्रातील सोसायटींकरता विशेष सूचना केली आहे. मागील पंधरा दिवसात किंवा येणाऱ्या काळात जर परदेशातून कोणी येणार असेल तर महानगरपालिका वाॅर रूमची संपर्क साधून परदेशातून येणाऱ्या व्यक्तींची माहिती द्यावी असे आवाहन महापौर,आयुक्त यांनी केले आहे.
अधिक माहितीसाठी 8928931014 , 8928931052 संपर्क साधावा असे आवाहन करण्यात आले आहे
Post a Comment