जवाहर इंडस्ट्रियल इस्टेटला अखंड वीजपुरवठ्याची जोड...औद्योगिक एक्सप्रेस फिडरच्या कामाचे भूमीपूजन; ११२ कारखान्यांना होणार फायदा... मान्यवरांची उपस्थिती
पनवेल: कामोठे जवळील जवाहर को-ऑप. इंडस्ट्रियल इस्टेटमधील उद्योगांना अखंड वीजपुरवठा मिळावा यासाठी औद्योगिक एक्सप्रेस फिडरच्या काम...