News Breaking
Live
wb_sunny

Breaking News

महात्मा गांधी जयंतीला पनवेलच्या विश्वशांती ग्रुपने जपली सामाजिक बांधिलकी

महात्मा गांधी जयंतीला पनवेलच्या विश्वशांती ग्रुपने जपली सामाजिक बांधिलकी

पनवेल - समाजाचे आपण काही तरी देण लागतो याची जाणीव ठेवत वर्षभर विश्वशांती ग्रुपकडून अनेक सामाजिक उपक्रम राबवत असतो.त्याचाच एक भाग म्हणून गांधी जयंती निमित्त विश्वशांती ग्रुप शने सार्वजनिक ठिकाणी साफसफाई अभियान राबवत सामाजिक बांधिलकी जपली.
पनवेल येथील अनेक क्षेत्रात कार्यरत असलेली मित्र मंडळी विश्वशांती ग्रुपच्या माध्यमातून एकत्र येऊन अनेक उपक्रम करून स्वतःच्या जीवनाचे सार्थक करत असतात. 

पनवेलमधील गरजू व्यक्तींना मदत करणे, विध्यार्थी ना शालेय साहित्य वाटप करण्यापासून समाज उपयोगी कामे करत असतात.महात्मा गांधी जयंती निमित्त विश्वशांती ग्रुपचे संस्थापक प्रशांत शेडगे,अध्यक्ष दयानंद धुरी,उपाध्यक्ष बालकृष्ण पुजारी,चिटणीस भूषण आंग्रे,सहचिटणीस सिद्धेश खानविलकर,खजिनदार चेतम फुलवानी,सदस्य रोहित चांडक,रुपेश शेट्ये,सुमित वासंती आणि इतर सदस्य यांनी साफसफाई अभियान राबविले.

Tags

Newsletter Signup

Sed ut perspiciatis unde omnis iste natus error sit voluptatem accusantium doloremque.

Next
This is the most recent post.
Previous
Older Post

Post a Comment