News Breaking
Live
wb_sunny

Breaking News

गणेशोत्सवानिमित्त कोकणात जाणाऱ्या गणेश भक्तांसाठी पनवेल शिवसेना व नगरसेवक प्रथमेश सोमण यांच्या वाढदिवसानिमित्त खास पनवेल येथून खेड - चिपळूण बस सेवा...पनवेल शिवसेना उपमहानगर समन्वयक राहुल केशव गोगटे यांच्या आयोजन

पनवेल - गणेशोत्सवानिमित्त कोकणात जाणाऱ्या गणेश भक्तांसाठी पनवेल शिवसेनेतर्फे व नगरसेवक प्रथमेश सोमण यांच्या वाढदिवसानिमित्त खास पनवेल येथून खेड - चिपळूण करता बस सेवेचे शिवसेना उपमहानगर समन्वयक पनवेलचे राहुल केशव गोगटे यांनी मोफत आयोजन करण्यात आले आहे ,तरी ज्या गणेशभक्तांना या मोफत बस सभेचा लाभ घ्यावयाचा असेल त्यांनी कृपया खालील नंबर वर संपर्क करावा.
श्री.राहुल केशव गोगटे - 9819880565
सुजन मुसलोंडकर - 9323604886
सदरची बस 12 सप्टेंबर रोजी रात्रौ 8:30 वाजता शिवसेना शाखा,उपजिल्हा रुग्णालय पनवेल येथील सुटेल.

Tags

Newsletter Signup

Sed ut perspiciatis unde omnis iste natus error sit voluptatem accusantium doloremque.

Next
This is the most recent post.
Previous
Older Post

Post a Comment