News Breaking
Live
wb_sunny

Breaking News

माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांचा विशेष सत्कार

माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांचा विशेष सत्कार

पनवेल (प्रतिनिधी )- अखिल भारतीय मराठी पत्रकार परिषद आणि पनवेल महानगर प्रेस क्लब यांच्या संयुक्त विद्यमाने माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांचा सत्कार संस्थेचे विश्वस्त तथा रायगड प्रेस क्लबचे संस्थापक एस.एम. देशमुख तसेच अध्यक्ष मिलिंद अष्टिवकर यांच्या पुढाकाराने करण्यात आला.यावेळी भाजपचे ज्येष्ठ नेते जे.एम.म्हात्रे, राज्य परिषद सदस्य अरुणशेठ भगत,पनवेल महानगर प्रेस क्लबचे अध्यक्ष प्रशांत शेडगे,ज्येष्ठ पत्रकार गणेश कोळी, विजय पवार,रत्नाकर पाटील,हरेश साठे,नितीन कोळी यांच्यासह पत्रकार उपस्थित होते.

Tags

Newsletter Signup

Sed ut perspiciatis unde omnis iste natus error sit voluptatem accusantium doloremque.

Next
This is the most recent post.
Previous
Older Post

Post a Comment