News Breaking
Live
wb_sunny

Breaking News

शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या पनवेल विधानसभा नवनियुक्त पदाधिकारी यांनी घेतली उद्धव ठाकरे यांची सदिच्छा भेट

शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या पनवेल विधानसभा नवनियुक्त पदाधिकारी यांनी घेतली उद्धव ठाकरे यांची सदिच्छा भेट

पनवेल - शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या पनवेल विधानसभामधील नवनियुक्त पदाधिकारी जिल्हाप्रमुख श्री.दीपक निकम,उपजिल्हाप्रमुख श्री रामदास पाटील आणि महानगरप्रमुख समाधान काशीद यांनी,पक्षाचे पक्षप्रमुख आणि माजी मुख्यमंत्री श्री उद्धव बाळासाहेब ठाकरे यांची मातोश्री निवासस्थानी सदिच्छा भेट घेऊन नियुक्तीबद्दल आभार मानले. साहेबांनी सर्व पदाधिकाऱ्यांना मोलाचे मार्गदर्शन करून पुढील कामकाजासाठी शुभेच्छा दिल्या.
सदरवेळी पक्षाचे उपनेते श्री.बाळ माने,उपनेते श्री.बबन पाटील,रायगड जिल्हा संपर्कप्रमुख श्री.प्रसाद भोईर,सहसंपर्कप्रमुख श्री अनिल चव्हाण,पक्षाच्या पनवेल महानगरपालिका गटनेता आणि महिला संघटिका सौ.लीना अर्जुन गरड व इतर पदाधिकारी उपस्थित होते.

Tags

Newsletter Signup

Sed ut perspiciatis unde omnis iste natus error sit voluptatem accusantium doloremque.

Next
This is the most recent post.
Previous
Older Post

Post a Comment