जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीसाठी ५ फेब्रुवारी ऐवजी आता ७ फेब्रुवारी २०२६ रोजी मतदान; तर ७ फेब्रुवारी ऐवजी ९ फेब्रुवारी २०२६ रोजी मतमोजणी
मुंबई -महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या दुःखद निधनामुळे राज्यात तीन दिवसाचा दुखावटा जाहीर करण्यात आला असल्यामुळे राज्यातील जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुकांचा मतदान व मतमोजणी तारखांमध्ये बदल करण्यात आला आहे
राज्यातील १२ जिल्हा परिषदा व त्यांतर्गतच्या १२५ पंचायत समित्यांच्या सार्वत्रिक निवडणुकांच्या उर्वरित टप्प्यांमध्ये बदल करण्यात आला असून ५ फेब्रुवारी २०२६ ऐवजी आता ७ फेब्रुवारी २०२६ रोजी मतदान; तर ७ फेब्रुवारी २०२६ ऐवजी ९ फेब्रुवारी २०२६ रोजी मतमोजणी होणार आहे.
Post a Comment