News Breaking
Live
wb_sunny

Breaking News

ओबीसी प्रवर्गासाठी पनवेल महानगरपालिकेच्या महापौर पदाच आरक्षण जाहीर

ओबीसी प्रवर्गासाठी पनवेल महानगरपालिकेच्या महापौर पदाच आरक्षण जाहीर

पनवेल - ओबीसी प्रवर्गासाठी पनवेल महानगरपालिकेच्या महापौर पदाच आरक्षण जाहीर झाले आहे.पनवेल महानगरपालिकेवर भाजप महायुतीची एक हाती सत्ता आली आहे,त्यामुळे पडलेल्या ओबीसी आरक्षणातून विजयी नगरसेवकांपैकी कोण महापौर होणार हे समजणार आहे.

Tags

Newsletter Signup

Sed ut perspiciatis unde omnis iste natus error sit voluptatem accusantium doloremque.

Post a Comment