News Breaking
Live
wb_sunny

Breaking News

पक्षविरोधी कृत्य केल्याबद्दल शिवसेनेच्या ४ पदाधिकाऱ्यांवर निलंबनाची कारवाई .... शिवसेनेचे पदाधिकारी सुनील गोवारी,रीना पाटील,सुलक्षणा जगदाळे,आनंद माने यांच्यावर तात्काळ निलंबनाची कारवाई

पक्षविरोधी कृत्य केल्याबद्दल शिवसेनेच्या ४ पदाधिकाऱ्यांवर निलंबनाची कारवाई .... शिवसेनेचे पदाधिकारी सुनील गोवारी,रीना पाटील,सुलक्षणा जगदाळे,आनंद माने यांच्यावर तात्काळ निलंबनाची कारवाई

पनवेल - शिवसेना पक्षाच्या अधिकृत निर्णयानुसार व पक्ष श्रेष्ठींच्या आदेशानुसार पनवेल महानगरपालिका निवडणूक शिवसेना पक्ष महायुतीचा घटक पक्ष म्हणून लढवीत आहे.प्रत्येक पदाधिकारी व शिवसैनिकांवर पक्षशिस्त व पक्षादेश पाळणे बंधनकारक आहे.परंतु चार पदाधिकाऱ्यांनी जाणीवपूर्वक पक्षविरोधी कृत्य केल्याचे निदर्शनास आल्याने कामोठे शहरप्रमुख सुनील गोवारी,महिला जिल्हा संघटिका रीना पाटील,महिला आघाडी महानगरप्रमुख सुलक्षणा जगदाळे, कळंबोली शहर संघटक आनंद माने यांना,सूचनेनुसार शिवसेना पक्षातून तात्काळ निलंबित करण्यात येत असल्याचे पत्र निवडणूक प्रमुख प्रथमेश सोमण यांनी काढले आहे.

Tags

Newsletter Signup

Sed ut perspiciatis unde omnis iste natus error sit voluptatem accusantium doloremque.

Post a Comment