नैना प्रभाव क्षेत्रातील बंद असलेल्या घरांच्या खरेदी-विक्रीचे रजिस्ट्रेशन सुरू करण्यासंदर्भात महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या दालनात विशेष बैठक
पनवेल - नैना प्रभाव क्षेत्रातील बंद असलेल्या घरांच्या खरेदी-विक्रीचे रजिस्ट्रेशन सुरू करण्यासंदर्भात राज्याचे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या दालनात विशेष बैठक आयोजित करण्यात आली,याप्रसंगी आमदार विक्रांत पाटील व अधिकारी वर्ग उपस्थित होता
या बैठकीत सदर विषयातील महत्त्वपूर्ण मुद्द्यांवर सविस्तर चर्चा झाली.या चर्चेदरम्यान मिळालेला सकारात्मक प्रतिसाद हा नक्कीच पुढील निर्णय प्रक्रियेसाठी महत्त्वाचा ठरेल.
Post a Comment