अतिवृष्टीच्या पार्श्वभूमीवर मंगळवारी रायगड जिल्ह्यातील शाळांना सुट्टी .... पनवेलच्याही शाळांना सुट्टी
पनवेल - भारतीय हवामान विभागाच्या इशाऱ्यानुसार अतिवृष्टीच्या पार्श्वभूमीवर मंगळवार दि.१९ ऑगस्ट २०२५ रोजी रायगड जिल्ह्यातील सर्व शाळा (अंगणवाडी, प्राथमिक,माध्यमिक,उच्च माध्यमिक, महाविद्यालये) बंद ठेवण्याचे आदेश जिल्हाधिकारी किशन जावळे यांनी दिले आहेत.पनवेल महानगरपालिकेच्यावतीनेही महानगरातील शाळांना सुट्टी जाहीर केली आहे.नागरिकांनी सतर्क राहावे व प्रशासनाला सहकार्य करावे असेही आवाहन करण्यात आले आहे.
Post a Comment