पनवेलमध्ये कोणत्याही थिएअटरमध्ये उदयपूर फाइल्स चित्रपट लावू नका ....रिपब्लिकन सेेनेचे पनवेल शहर पोलीस ठाण्याला निवेदन
पनवेल (वार्ताहर) ः शुक्रवारी होणार्या उदयपूर फाइल्स या चित्रपटाला पनवेलमध्ये कोणत्याही थिटरमध्ये लावू नये त्यासाठी रिपब्लिकन सेनेने तीव्र विरोध केला आहे आणि त्याचे निवेदन पनवेल शहर पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक नितीन ठाकरे यांना देण्यात आले.
त्यावेळी निवेदन देताना रिपब्लिकन सेनेचे रायगड जिल्हा अध्यक्ष संतोष पवार रिपब्लिकन सेनेचे रायगड जिल्हा उपाध्यक्ष सोफियान मुकादम,रायगड सरचिटणीस पंचशील शिरसाठ,रायगड जिल्हा संघटक सुशील जाधव,रायगड जिल्हा कार्याध्यक्ष शोएब खलिफा, पनवेल तालुका अध्यक्ष सलमान मुकादम,पनवेल शहराध्यक्ष आरिफ राऊत आदी कार्यकर्ते निवेदन देताना उपस्थित होते.
Post a Comment