नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला दि.बा.पाटील यांचे नाव देण्याबाबतचा निर्णय पंतप्रधानांच्या कोर्टात .... मुख्यमंत्री
पनवेल : मुख्यमंत्री देवेंद्र फडवणीस यांनी पनवेलमधील नवी मुंबई विमानतळाची पाहणी केली.नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला प्रकल्पग्रस्तांचे नेते दि.बा.पाटील यांचे नाव देण्याबाबत पंतप्रधानांशी चर्चा करणार असल्याचे आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले.महाराष्ट्र सरकारकडून नावाबाबतचा प्रस्ताव केंद्र सरकारकडे पाठवला आहे,त्याबाबतचा पाठपुरावा आम्ही करत असून मी आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी चर्चा करणार असल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले
Post a Comment