रायगड जिल्हा परिषदेच्या शिवणसई आंबे शाळेत मान्यवरांच्या हस्ते मोफत छत्री वाटप
पनवेल (वार्ताहर) : पावसाळ्याचे दिवस चालू असून अनेक विद्यार्थ्यांना येण्या जाण्यासाठी पावसापासून संरक्षण होण्यासाठी रायगड जिल्हा परिषद शाळा शिवणसई आंबे येथे रिटघर गावचे ऍड रेश्मा गुरुनाथ भोपी व गुरुनाथ भोपी यांच्याकडून शिवणसई शाळेत विद्यार्थ्यांना मोफत छत्री वाटप करण्यातआलेया कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून ग्रुप ग्रामपंचायत दुदंरेचे थेट सरपंच सुभाषशेठ भोपी उपस्थित होते तसेच यावेळी ऍड गुरुनाथ भोपी,माजी सरपंच भारत भोपी,दुदंरे ग्रामपंचायतील सदस्य विश्वास पाटील,ग्रामसेवक अजिनाथ खेडेकर,संतोष पाटील,विजय पाटील,जगदिश पाटील,सुभाष पालकर आदी मंडळी सह शाळेचे मुख्याध्यापिका व शिक्षकवृंद महिला मंडळ शिवणसई आंबे आदी उपस्थित होते.
Post a Comment