सरपंच सुभाषशेठ भोपी यांच्या ५७ व्या वाढदिवसानिमित्त ५७ सायकल वाटप कार्यक्रम
पनवेल -पनवेल तालुक्यातील दुंदरे ग्रामपंचायतीचे सरपंच सुभाषशेठ भोपी यांच्या ५७ व्या वाढदिवसानिमित्त ५७ सायकल वाटप कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.
रिटघर गावातील भैरवदेव विद्यालय व लोकनेते रामशेठ ठाकूर उच्च माध्यमिक विद्यालयात मंगळवार दि.१५ जुलै रोजी सकाळी ११ वाजता मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.
Post a Comment