News Breaking
Live
wb_sunny

Breaking News

लोकनेते गोपीनाथ मुंडे यांच्या पुण्यतिथीनिमित्त दैवत टॅक्सी स्टॅन्डचे आ.प्रशांत ठाकूर यांच्या हस्ते उद्घाटन

लोकनेते गोपीनाथ मुंडे यांच्या पुण्यतिथीनिमित्त दैवत टॅक्सी स्टॅन्डचे आ.प्रशांत ठाकूर यांच्या हस्ते उद्घाटन

पनवेल - लोकनेते गोपीनाथ मुंडे यांच्या पुण्यतिथीनिमित्त सेक्टर १७, कळंबोली येथे दैवत टॅक्सी स्टॅन्ड या नावाने टॅक्सी सेवा चालू करण्यात आलेली आहे,आज या टॅक्सी स्टॅन्डचे उद्घाटन आमदार प्रशांत ठाकूर,भाजपाचे उत्तर रायगड जिल्हाध्यक्ष अविनाश कोळी, जिल्हा सरचिटणीस नितीन पाटील,कळंबोली शहराध्यक्ष अमर पाटील,माजी शहराध्यक्ष रवीनाथ पाटील,भटके विमुक्त आघाडीचे उत्तर रायगड जिल्हाध्यक्ष बबनराव बारगजे,माजी नगरसेवक बबन मुकादम,राजू शर्मा,रविंद्र भगत,प्रमिलाताई पाटील तसेच प्रिया मुकादम प्रभुआण्णा भोईर,अमर ठाकूर विजय भोईर व टॅक्सी स्टँडचे संस्थापक महेश बारगजे व त्यांचे सर्व सहकारी उपस्थित होते.कळंबोलीमधील नागरिकांना मुंबई,नवी मुंबई,रायगड आणि इतर जिल्ह्यात कोठेही जाण्यासाठी टॅक्सी चालू करण्यात आलेली आहे,याचा लाभ सर्व नागरिकांनी घ्यावा असे आवाहन बबन बारगजे यांनी केले आहे

Tags

Newsletter Signup

Sed ut perspiciatis unde omnis iste natus error sit voluptatem accusantium doloremque.

1 comments: