News Breaking
Live
wb_sunny

Breaking News

राष्ट्रपती पोलीस पदक सहा.फौजदार जितेंद्र म्हात्रे वकीली परिक्षेत उत्तीर्ण

राष्ट्रपती पोलीस पदक सहा.फौजदार जितेंद्र म्हात्रे वकीली परिक्षेत उत्तीर्ण

पनवेल (संजय कदम) ः पनवेल तालुका पोलीस ठाण्यात कार्यरत असणारे राष्ट्रपती पोलीस पदक प्राप्त असणारे सहा.फौजदार जितेंद्र म्हात्रे हे न्यायशास्त्राची 5 वर्ष डिग्री कोर्स असलेली परिक्षा उत्तम मार्काने उत्तीर्ण झाल्याने त्यांचे सर्वत्र अभिनदंन करण्यात येत आहे.

सहा.फौजदार जितेंद्र म्हात्रे यांनी न्याय शास्त्राची 5 वर्षे डिग्री कोर्स असलेली बी.एल.एस.एल.एल.बी परिक्षा उत्तम मार्काने उत्तीर्ण होवून वकील पदवी प्राप्त केल्याने त्यांचे वपोेनि गजानन घाडगे यांच्यासह इतर अधिकारी व कर्मचार्‍यांनी अभिनंदन करून त्यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या आहेत.

Tags

Newsletter Signup

Sed ut perspiciatis unde omnis iste natus error sit voluptatem accusantium doloremque.

Post a Comment