भारतीय सैन्याच्या सन्मानार्थ पनवेलमध्ये रविवारी तिरंगा रॅली
देशाच्या सीमांवर आपल्या जवानांनी दाखवलेला पराक्रमाचा,त्यागाचा आणि शौर्याचा सन्मान व समर्थन दर्शवण्यासाठी आपल्या सर्वांची उपस्थिती आवश्यक आहे,असे आवाहन पनवेलचे आमदार प्रशांत ठाकूर यांनी केले आहे.रविवार दिनांक १८ मे २०२५ रोजी सकाळी ९:०० वाजता,ठिकाण - छत्रपती शिवाजी महाराज चौक,पनवेल शहर येथे देशप्रेमी नागरिकांनी आपल्या सहकाऱ्यांसह उपस्थित राहण्याची विनंती करण्यात आली आहे.
Post a Comment