News Breaking
Live
wb_sunny

Breaking News

अखेर पक्ष ठरला .....भाजपमध्येच जावे,असा समर्थकांचा आग्रह ...भाजपामध्ये पक्षप्रवेश करणार असल्याची शेकाप नेते जे.एम.म्हात्रे यांची घोषणा

अखेर पक्ष ठरला .....भाजपमध्येच जावे,असा समर्थकांचा आग्रह ...भाजपामध्ये पक्षप्रवेश करणार असल्याची शेकाप नेते जे.एम.म्हात्रे यांची घोषणा

पनवेल (संजय कदम): - आज पनवेल, उरण व खालापूर विभागातील प्रमुख पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांची बैठक पनवेल मधील कार्यालयात घेतली असता सर्व एक मुखाने मुख्य प्रवाहात सामील होण्याचे आग्रह धरल्याने व या संदर्भात माजी खासदार लोकनेते  रामशेठ ठाकूर यांच्याशी चर्चा केल्यावरच भाजपमध्ये प्रवेश करण्याचे आम्ही निश्चित केले असून येत्या ७ मे रोजी स्वर्गीय जनार्दन भगत साहेब यांच्या पुण्यतिथीच्या कार्यक्रमानिमित्त आम्ही आमच्या सर्व समर्थकांसह भाजपमध्ये जाहीर प्रवेश करत असल्याची घोषणा माजी नगराध्यक्ष जे.एम.म्हात्रे यांनी सोमवारी सायंकाळी घेतलेल्या पत्रकार परिषदेमध्ये केली.पक्ष सोडताना प्रितम म्हात्रे,गणेश कडू चांगलेच भावुक झाले होते

Tags

Newsletter Signup

Sed ut perspiciatis unde omnis iste natus error sit voluptatem accusantium doloremque.

Post a Comment