News Breaking
Live
wb_sunny

Breaking News

मनसेला खिंडार.....मनसे विद्यार्थी सेना पनवेल महानगरातील कार्यकर्त्यांचा भाजपात प्रवेश

मनसेला खिंडार.....मनसे विद्यार्थी सेना पनवेल महानगरातील कार्यकर्त्यांचा भाजपात प्रवेश

पनवेल - मनसे विद्यार्थी सेना पनवेल महानगरातील कार्यकर्त्यांनी भाजपात प्रवेश केला.पनवेलचे आमदार प्रशांत ठाकूर,उत्तर रायगड जिल्हा भाजपाचे अध्यक्ष अविनाश कोळी आदिनीं त्यांचे स्वागत केले

भाजपामध्ये पक्षप्रवेश केलेल्यांमध्ये मनसेचे अनिमेष अमित ओझे,रायगड जिल्हाध्यक्ष (उत्तर),केदार रेवाळे, पनवेल शहर अध्यक्ष,ऋषिकेश सावंत विभाग अध्यक्ष - 17,आकाश गाडे तालुका सचिव,अभि रिंगे विभाग अध्यक्ष - 19,आकाश दलाल, हिमांशु पाटील,पराग भातणकर,प्रणय मोहिते उपविभाग अध्यक्ष -19,तन्मय मोरे,सौरभ रामधरणे उपविभाग अध्यक्ष -17,रुद्र पाटील, प्रभंजन गाडगीळ ,उपविभाग अध्यक्ष -18,प्रथम दासरी उपविभाग अध्यक्ष -19,प्रथम ठाकरे,प्रसाद धवळे,मृण्मय पाटील,शिवराज बोबडे हर्षद घाटे,आशुतोष पाटील,रोहित धामणस्कर,हर्ष जेटवा यांनी भारतीय जनता पक्षामध्ये प्रवेश केला.
यावेळी पनवेलचे आमदार प्रशांत ठाकूर,जिल्हाध्यक्ष अविनाशकोळी,माजी सभागृह नेते परेशशेठ ठाकूर,माजी विरोधी पक्षनेते प्रितम म्हात्रे,पनवेल मंडल अध्यक्ष सुमित झुंजारराव,सरचिटणीस अमित ओझे,महिला मोर्चा अध्यक्षा रुचिता लोंढे-समेळ,युवा मोर्चा जिल्हाध्यक्ष मयुरेश नेतकर आदी मान्यवर उपस्थित होते.

Tags

Newsletter Signup

Sed ut perspiciatis unde omnis iste natus error sit voluptatem accusantium doloremque.

Post a Comment