News Breaking
Live
wb_sunny Jun, 21 2025

Breaking News

प्रितम म्हात्रे यांच्या जनसंपर्क कार्यालयाचा गुरुवारी उद्घाटन सोहळा ... लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या हस्ते होणार उद्घाटन

प्रितम म्हात्रे यांच्या जनसंपर्क कार्यालयाचा गुरुवारी उद्घाटन सोहळा ... लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या हस्ते होणार उद्घाटन

पनवेल - पनवेल महानगरपालिकेचे माजी विरोधी पक्षनेते प्रितम म्हात्रे यांच्या भाजपा जनसंपर्क कार्यालयाचे उद्घाटन लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या हस्ते गुरुवारी होणार आहे.
याप्रसंगी खासदार धैर्यशील पाटील,माजी नगराध्यक्ष जे.एम.म्हात्रे,आमदार प्रशांत ठाकूर,आमदार महेश बालदी,आमदार विक्रांत पाटील,कोकण म्हाडाचे माजी सभापती बाळासाहेब पाटील,उत्तर रायगड जिल्हा भाजपाचे अध्यक्ष अविनाश कोळी,माजी सभागृह नेते परेशशेठ ठाकूर उपस्थित राहणार आहेत.गुरुशरणम कॉम्प्लेक्स,विश्राळी नाका,पनवेल येथे गुरुवारी (२२मे) सकाळी दहा वाजता उद्घाटन सोहळा आयोजित केला आहे.

Tags

Newsletter Signup

Sed ut perspiciatis unde omnis iste natus error sit voluptatem accusantium doloremque.

Post a Comment