News Breaking
Live
wb_sunny

Breaking News

पनवेल महानगरपालिकेच्या मान्सूनपूर्व साफसफाईच्या कामांची पनवेल महानगरपालिकेचे माजी सभागृह नेते परेश ठाकूर,माजी विरोधी पक्षनेते प्रितम म्हात्रे यांच्याकडून पाहणी

पनवेल महानगरपालिकेच्या मान्सूनपूर्व साफसफाईच्या कामांची पनवेल महानगरपालिकेचे माजी सभागृह नेते परेश ठाकूर,माजी विरोधी पक्षनेते प्रितम म्हात्रे यांच्याकडून पाहणी

पनवेल - पनवेल महानगरपालिकेची मान्सूनपूर्व साफसफाईची कामे सुरू आहेत त्या संदर्भात पनवेल शहरामधील नालेसफाई,प्रगतीपथावर असलेली विविध विकास कामे, होल्डिंग पॉईंट तसेच पंपिंग स्टेशन व इतर ठिकाणांची पाहणी पनवेल महानगरपालिकेचे माजी सभागृह नेते श्री.परेश ठाकूर,माजी विरोधी पक्षनेते प्रितम म्हात्रे यांनी केली.काही ठिकाणी आवश्यक त्या सूचना पनवेल महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांना करण्यात आल्या.

यावेळी पनवेल महानगरपालिकेचे माजी सभागृह नेते श्री.परेश ठाकूर,माजी विरोधी पक्षनेते प्रितम म्हात्रे,अतुलशेठ दि.बा.पाटील,माजी नगरसेवक श्री.अनिल भगत,माजी नगरसेविका डॉ.सुरेखा मोहोकर,माजी नगरसेविका सौ.प्रिती जॉर्ज म्हात्रे,माजी नगरसेविका सौ.सारीका भगत,माजी नगरसेविका सौ.दर्शना भोईर,माजी नगरसेवक श्री.मनोहर म्हात्रे व पनवेल महानगरपालिकेचे अधिकारी उपस्थित होते.

Tags

Newsletter Signup

Sed ut perspiciatis unde omnis iste natus error sit voluptatem accusantium doloremque.

Post a Comment