कश्मीर,पहलगाम येथे पर्यटकांवर झालेल्या भ्याड आतंकी हल्ल्याच्या निषेधार्थ आज करंजाडे बंद
पनवेल- कश्मीर,पहलगाम येथे पर्यटकांवर झालेल्या भ्याड आतंकी हल्ल्याच्या निषेधार्थ आज शुक्रवार दि.२५ एप्रिल २०२५ रोजी संपूर्ण करंजाडे बंद पाळण्यात येणार आहे. करंजाडेमधील सर्व नागरिकांनी,व्यापाऱ्यांनी सहभागी होऊन हल्ल्याच्या निषेधार्थ बंद पाळून सहकार्य करावे असे आवाहन करंजाडे ग्रामपंचायतीचे सरपंच मंगेश शेलार यांनी केले आहे.
Post a Comment