News Breaking
Live
wb_sunny

Breaking News

हिंदु जनजागृती समितीच्यावतीने कश्मीरमध्ये हिंदू पर्यटकांवरील क्रूर जिहादी आतंकवादी आक्रमणाच्या निषेधार्थ आंदोलन .... आज सायंकाळी खांदा कॉलनी येथे आंदोलन

हिंदु जनजागृती समितीच्यावतीने कश्मीरमध्ये हिंदू पर्यटकांवरील क्रूर जिहादी आतंकवादी आक्रमणाच्या निषेधार्थ आंदोलन .... आज सायंकाळी खांदा कॉलनी येथे आंदोलन

पनवेल- हिंदु जनजागृती समितीच्यावतीने कश्मीरमध्ये हिंदू पर्यटकांवरील क्रूर जिहादी आतंकवादी आक्रमणाच्या निषेधार्थ खांदा कॉलनी येथे आंदोलन करणार आहे.शुक्रवार, २५ एप्रिल २०२५ ,सायं.५.३०, स्थळ : छत्रपती शिवाजी महाराज चौक,खांदा कॉलनी,पनवेल येथे आंदोलन करण्यात येणार आहे.

हिंदूंनो लक्षात घ्या ! जिहादी आतंकवाद्यांनी पर्यटकांना मारताना त्यांची जात,भाषा नाही,तर त्यांचा धर्म' विचारला !
आता वेळ आली आहे,सर्व काही बाजूला ठेऊन केवळ 'एक हिंदु' म्हणून संघटित होण्याची ! या आंदोलनात मोठ्या संख्येने सहभागी व्हा,असे आवाहन हिंदू जनजागृती समितीतर्फे करण्यात आले आहे.

Tags

Newsletter Signup

Sed ut perspiciatis unde omnis iste natus error sit voluptatem accusantium doloremque.

Post a Comment