News Breaking
Live
wb_sunny

Breaking News

पनवेलमध्ये लोकप्रिय समाज प्रबाेधनकार वसंत हंकारे यांचे ‘जगुया आनंदाने कुटुंबासवे’ या विषयावर व्याख्यान

पनवेलमध्ये लोकप्रिय समाज प्रबाेधनकार वसंत हंकारे यांचे ‘जगुया आनंदाने कुटुंबासवे’ या विषयावर व्याख्यान

पनवेल / प्रतिनिधी - पनवेल महानगरपालिका,भारत विकास परिषद पनेवल व उद्यमसखी यांच्या संयुक्त विद्यमाने १० ते २० वयोगटातील मुले-मुली व त्यांचे पालक यांच्यासाठी पनवेलमध्ये लोकप्रिय समाज प्रबोधनकार आणि प्रेरणादायी वक्‍ते वसंत हंकारे यांचे ‘जगुया आनंदाने कुटुंबासवे’ या विषयावरील व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले आहे.व्याख्यान हे विनामूल्‍य आहे. 

गुरुवार दि.२७ मार्च २०२५, वेळ: संध्याकाळी ६:३० वा, पनवेलच्या आद्य क्रांतिवीर वासुदेव बळवंत फडके नाट्यगृहात आयोजित करण्यात आले आहे.या व्याख्यानासाठी आमदार प्रशांत ठाकूर,आमदार विक्रांत पाटील यांची उपस्‍थिती असणार आहे.अधिक माहितीसाठी पद्मजा कुलकर्णी 8369185115,अक्षया चितळे 7977769109 यांना संपर्क साधावा असे आवाहन करण्यात आले आहे.यावेळी मुलांसाठी विशेष आकर्षण: लकी ड्राॅ काढण्यात येणार आहे,त्यामध्ये स्मार्ट वाॅच, हेडफोन्स व आकर्षक भेटवस्तू असतील.

Tags

Newsletter Signup

Sed ut perspiciatis unde omnis iste natus error sit voluptatem accusantium doloremque.

Post a Comment