News Breaking
Live
wb_sunny

Breaking News

पनवेल महानगरपालिकेचा ३८७३ कोटी ८६ लाखांचा अर्थसंकल्प ...‌उत्पन्न वाढीवर भर देणारा,गतिमान प्रशासनासाठी उपाययोजना करणारा,शहर स्वच्छ करण्यासाठी लोकसहभागावर भर देणारा अर्थसंकल्प- आयुक्त मंगेश चितळे

पनवेल महानगरपालिकेचा ३८७३ कोटी ८६ लाखांचा अर्थसंकल्प ...‌उत्पन्न वाढीवर भर देणारा,गतिमान प्रशासनासाठी उपाययोजना करणारा,शहर स्वच्छ करण्यासाठी लोकसहभागावर भर देणारा अर्थसंकल्प- आयुक्त मंगेश चितळे

पनवेल - पनवेल महानगरपालिकेचा सन २०२५-२६ चा
३८७३ कोटी ८६ लाखांचा अर्थसंकल्प आज आयुक्त तथा प्रशासक मंगेश चितळे यांनी महापालिकेच्या मुख्यालयात सादर केला.उत्पन्न वाढीवर भर देणारा,गतिमान प्रशासनासाठी उपाययोजना करणारा,आरोग्य सुविधांची वृद्धी करणारा,विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी नव्या शैक्षणिक संकल्पनांचा प्रभावी वापर करणारा,भविष्याचा दुरगामी विचार करुन नव्या जलस्रोतांचा शोध घेणारा,शहर स्वच्छ करण्यासाठी लोकसहभागावर भर देणारा,पर्यावरण संरक्षण व संवर्धन करणारा अर्थसंकल्प असल्याचे प्रतिपादन आयुक्तांनी यावेळी केले.यावेळी सर्व वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.


Tags

Newsletter Signup

Sed ut perspiciatis unde omnis iste natus error sit voluptatem accusantium doloremque.

Post a Comment