पनवेल विधानसभा निवडणूक ...१३ उमेदवार निवडणूक रिंगणात
पनवेल- विधानसभा निवडणुकीसाठी आज उमेदवारी अर्ज मागे घेण्याचा दिवस होता, त्यामध्ये पनवेल विधानसभा मतदारसंघात दोन उमेदवारांनी आपले उमेदवारी अर्ज मागे घेतले, त्यामुळे या पनवेल विधानसभा मतदारसंघात १३ उमेदवार निवडणूक रिंगणात राहिले आहेत.
उमेदवारांमध्ये ....१) प्रशांत राम ठाकूर पक्ष,भारतीय जनता पार्टी,चिन्ह,कमळ ... २) सौ.लीना अर्जुन गरड,पक्ष :- शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गट,चिन्ह :- मशाल ..... ३) श्री. बाळाराम दत्तात्रय पाटील,पक्ष :- भारतीय शेतकरी कामगार पक्ष,चिन्ह :- शिट्टी.... ४) श्री. योगेश जनार्दन चिले,पक्ष :- मनसे चिन्ह :- रेल्वे इंजिन ..... ५) श्री.कांतीलाल हरिश्चंद्र कडू पक्ष :- अपक्ष,चिन्ह :- सितार ..... ६) श्री.गजेंद्र कृष्णकांत आहेर पक्ष :- बहुजन समाज पार्टी ,चिन्ह :- हत्ती....... ७) श्री.पवन उत्तम काळे,पक्ष :- भारतीय जन सम्राट पार्टी,चिन्ह :- पाटी..... ८) श्री.वसंत उत्तम राठोड,पक्ष :- डिजिटल ऑर्गनायझेशन ऑफ नेशन पार्टी,चिन्ह :- ट्रंपेड ...... ९) श्री. चेतन नागेश भोईर पक्ष :- अपक्ष,चिन्ह :- पेन ड्राईव्ह ..... १०) श्री.संतोष शरद पवार, पक्ष :- रिपब्लिकन पार्टी,चिन्ह :- सिलेंडर टाकी .....११) श्री. प्रकाश रामचंद्र चांदिवडे पक्ष :- अपक्ष,चिन्ह :- कडई .... १२) श्री. बाळाराम महादेव पाटील,पक्ष :- अपक्ष चिन्ह :-माईक .... १३) श्री. बाळाराम गौऱ्या पाटील पक्ष :-अपक्ष,चिन्ह :- चिमणी
अर्ज मागे घेण्याची अंतिम तारीख होती.आज रोजी अर्ज मागे घेतलेले उमेदवार खालील प्रमाणे .....
१) श्री.अनिल गणपत मोंडे पक्ष :- बळीराजा सेना
२) श्री. सुदाम जगू जरग पक्ष :- रा.स.प
Post a Comment