News Breaking
Live
wb_sunny

Breaking News

खांदेश्वर रेल्वे स्टेशन ते खांदा कॉलनीकडे जाणाऱ्या गाडीतून ३ लाख १ हजाराची रोकड जप्त ..नंबर प्लेट नसलेली गाडी जप्त

खांदेश्वर रेल्वे स्टेशन ते खांदा कॉलनीकडे जाणाऱ्या गाडीतून ३ लाख १ हजाराची रोकड जप्त ..नंबर प्लेट नसलेली गाडी जप्त

पनवेल- पनवेल विधानसभा निवडणूक विभागअंतर्गत आदर्श आचारसंहिता पथकांतर्गत भरारी पथकाने रात्री साडेअकरा वाजता खांदेश्वर रेल्वे स्टेशन ते खांदा कॉलनीकडे जाणाऱ्या रोडवर नंबर प्लेट नसलेली पांढऱ्या रंगाची फोर्ड एंडेवर चार चाकी गाडी थांबून तपासणी केली असता,त्या गाडीत पांढऱ्या रंगाच्या कापडी पिशवीमध्ये गाडीतून ३ लाख १ हजाराची रोकड आढळून आली. सदरची रक्कम संशयास्पद असल्याने भरारी पथकाने जप्त केली.सदरची चार चाकी गाडी कामोठे पोलीस ठाणे यांच्याकडे पुढील तपास व कारवाईसाठी सुपूर्त करण्यात आली.

Tags

Newsletter Signup

Sed ut perspiciatis unde omnis iste natus error sit voluptatem accusantium doloremque.

Post a Comment