पळस्पे फाटा येथे तपास कारवाईमध्ये २ लाखाची रक्कम जप्त
मुंबई गोवा हायवे येथील पळसे फाटा चेक नाका येथे रोड वरून जाणाऱ्या पांढऱ्या रंगाच्या टाटा पंच चार चाकी गाडी थांबून पनवेल विधानसभा मतदार संघाच्या निवडणूक विभागअंतर्गत पथकाने तपासणी केली असता त्या गाडीमध्ये दोन लाखाची रोख रक्कम आढळून आली असल्याने ती जप्त करण्यात आली आहे.सदरची रक्कम 7 नोव्हेंबर 2024 रोजी सकाळी 11 वाजण्याच्या सुमारास जप्त करण्यात आली आहे.
Post a Comment