News Breaking
Live
wb_sunny Jun, 28 2025

Breaking News

  

पनवेल विधानसभा मतदारसंघ .. खारघर पोलिसांकडून ३ लाख ९८ हजार रुपयांची रोकड जप्त

पनवेल विधानसभा मतदारसंघ .. खारघर पोलिसांकडून ३ लाख ९८ हजार रुपयांची रोकड जप्त

पनवेल- पनवेल विधानसभा निवडणूक विभागाअंतर्गत पोलीस पथकांतर्गत खारघरहद्दीत गस्तीवर असताना कोपरा गाव येथे सोमोश्वर रेसिडेन्सी सेक्टर 10 खारघर या इमारतीच्या खाली रिक्षामध्ये दोन माणसे पैशांची घेणे-देणे करताना संशयास्पद वाटल्याने त्यांची रितसर चौकशी केली असता त्यांच्याकडून समाधानकारक उत्तरांना मिळाल्याने त्यांच्याकडील कॅनव्हास बॅगची तपासणी केली असता त्या बॅगेमध्ये 3 लाख 98 हजार रुपयांची रोख रक्कम आढळून आली.सदरची रक्कम व संबंधिताच ताब्यात घेऊन पुढील कारवाईसाठी भरारी पथक यांच्याकडे सुपूर्त करण्यात आले.

Tags

Newsletter Signup

Sed ut perspiciatis unde omnis iste natus error sit voluptatem accusantium doloremque.

Post a Comment