News Breaking
Live
wb_sunny

Breaking News

शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षातर्फे लिना गरड यांनी भरला पनवेल विधानसभेचा उमेदवारी अर्ज

शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षातर्फे लिना गरड यांनी भरला पनवेल विधानसभेचा उमेदवारी अर्ज

पनवेल, दि.28 (वार्ताहर) ः विधानसभा पनवेल मतदार संघ 188 साठी आज शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षातर्फे लिना गरड यांनी पनवेल विधानसभेचा उमेदवारी अर्ज मोठ्या शक्तीप्रदर्शनात दाखल केला आहे.

आज प्रांताधिकारी तथा निवडणूक निर्णय अधिकारी पवन चांडक यांच्या दालनात हा निवडणूक अर्ज लिना गरड यांनी दाखल केला आहे.यावेळी उपजिल्हाप्रमुख रामदास पाटील यांच्यासह इतर पदाधिकारी,महिला आघाडी,युवा सेना, युवती सेना व शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.वाजत-गाजत व घोषणा देत मोठ्या उत्साहात हजारो शिवसैनिकांच्या साथीने हा निवडणूक अर्ज दाखल केला आहे.

Tags

Newsletter Signup

Sed ut perspiciatis unde omnis iste natus error sit voluptatem accusantium doloremque.

Post a Comment