रायगड जिल्ह्यातील ७ विधानसभा मतदारसंघात ३१ उमेदवारांची ३४ नामनिर्देशनपत्र दाखल...पनवेल विधानसभा मतदारसंघामध्ये ७ उमेदवारांचे ९ अर्ज
रायगड (जिमाका)- :- विधानसभा सार्वत्रिक निवडणुकीसाठी नामनिर्देशन भरण्यास दि.२२ ऑक्टोबरपासून सुरुवात झाली आहे.आज नामनिर्देशनपत्र दाखल करण्याच्या पाचव्या दिवशी जिल्ह्यातील ७ विधानसभा मतदारसंघात ३१ उमेदवारांची ३४ नामनिर्देशनपत्र दाखल झाले असल्याची माहिती जिल्हाधिकारी किशन जावळे यांनी दिली आहे.नामनिर्देशनपत्र दाखल केलेल्या
उमेदवारांची माहिती पुढीलप्रमाणे :-
१८८ - पनवेल विधानसभा मतदारसंघामध्ये आज ७ उमेदवारांनी ९ नामनिर्देशन पत्र सादर केले असून ते पुढीलप्रमाणे. श्री प्रशांत राम ठाकूर (भारतीय जनता पार्टी) २ अर्ज, श्री कांतीलाल हरिश्चंद्र कडू (अपक्ष), श्री कांतीलाल हरिश्चंद्र कडू (लोकमुद्रा जनहित पार्टी),श्रीमती लीना अर्जुन गरड (शिवसेना, उबाठा), श्री अरुण जगन्नाथ भगत (भारतीय जनता पार्टी),श्री पवन उत्तमराव काळे (भारतीय जन सम्राट पार्टी),श्री गजेंद्र कृष्णदास अहिरे (बहुजन समाज पार्टी),डॉ.वसंत उत्तम राठोड (डिजिटल ऑर्गनायझेशन ऑफ नेशन)
१८९ - कर्जत विधानसभा मतदार संघामध्ये आज ६ उमेदवारांनी ७ नामनिर्देशन पत्र सादर केले असून ते पुढील प्रमाणे.श्री महेंद्र सदाशिव थोरवे (शिवसेना),श्रीमती नमिता सुधाकर घारे (अपक्ष), किरण खंडू ठाकरे (भारतीय जनता पार्टी),किरण खंडू ठाकरे (अपक्ष) ,नितीन नंदकुमार सावंत (शिवसेना, उबाठा),श्री श्रीराम बळीराम महाडिक (बहुजन समाज पार्टी),सुधाकर यादवराव घारे (अपक्ष)
१९० - उरण विधानसभा मतदार संघामध्ये आज ४ उमेदवारांनी ४ नामनिर्देशन पत्र सादर केले असून ते पुढील प्रमाणे.श्री सुनील मारुती गायकवाड (बहुजन समाज पार्टी),श्री मनोहर भोईर (शिवसेना, उबाठा),श्रीमती निलम मधुकर कडू (अपक्ष), श्री बाळकृष्ण धनाजी घरत (अपक्ष)
१९१ - पेण विधानसभा मतदार संघामध्ये आज ४ उमेदवारांनी ४ नामनिर्देशन पत्र सादर केले असून ते पुढील प्रमाणे.श्री रविंद्र दगडू पाटील (भारतीय जनता पार्टी) ,श्री देवेन मारुती कोळी (वंचित बहुजन आघाडी),श्री अतुल नंदकुमार म्हात्रे यांच्या वतीने सूचक प्रतीक सदानंद म्हात्रे (शेकाप),श्री प्रसाद केळुराम भोईर (शिवसेना, उबाठा)
१९२ - अलिबाग विधानसभा मतदार संघामध्ये आज ३ उमेदवारांनी ३ नामनिर्देशन पत्र सादर केले असून ते पुढील प्रमाणे.श्री महेंद्र हरी दळवी (शिवसेना), कुमारी जुईली महेंद्र दळवी (अपक्ष),श्री मंदार एकनाथ गावंड (अपक्ष)
१९३ - श्रीवर्धन विधानसभा मतदारसंघामध्ये आज ३ उमेदवारांनी ३ नामनिर्देशन पत्र सादर केले असून ते पुढील प्रमाणे.श्री संतोष तानाजी पवार (अपक्ष),श्री राजेंद्र मधुकर ठाकूर (इंडियन नॅशनल काँग्रेस), श्री कृष्णा पांडुरंग कोबनाक (अपक्ष).
१९४ - महाड विधानसभा मतदार संघामध्ये आज ४ उमेदवारांनी ४ नामनिर्देशन पत्र सादर केले असून ते पुढील प्रमाणे. ....

श्रीमती स्नेहल माणिक जगताप (शिवसेना, उबाठा),भरत मारुती गोगावले (शिवसेना) ,श्रीयश माणिक जगताप (शिवसेना, उबाठा),श्रीमती प्रज्ञा खांबे (अपक्ष)
जिल्ह्यातील ७ विधानसभा मतदारसंघात नामनिर्देशन पत्र भरण्याची प्रक्रिया सुरु असून दि.२९ ऑक्टोबर ही शेवटची तारीख आहे. या सर्व अर्जाची दि.३० ऑक्टोबरला छाननी करण्यात येणार असून दि.४ नोव्हेंबर २०२४ रोजी अर्ज मागे घेता येणार आहे. मतदान दि.२० नोव्हेंबरला होत असून दि.२३ नोव्हेंबर २०२४ रोजी मतमोजणी होणार आहे.

Post a Comment