News Breaking
Live
wb_sunny

Breaking News

विधानसभा निवडणूक... जिल्ह्यात आज एकही नामनिर्देशनपत्र दाखल नाही

विधानसभा निवडणूक... जिल्ह्यात आज एकही नामनिर्देशनपत्र दाखल नाही

रायगड  (जिमाका) :- विधानसभा सार्वत्रिक निवडणुकीसाठी  नामनिर्देशन भरण्यास सुरुवात झाली असून आज जिल्ह्यात 7 विधानसभा मतदारसंघात  एकही नामनिर्देशन दाखल झाले नसल्याची माहिती जिल्हाधिकारी किशन जावळे यांनी दिली आहे.

Tags

Newsletter Signup

Sed ut perspiciatis unde omnis iste natus error sit voluptatem accusantium doloremque.

Post a Comment