News Breaking
Live
wb_sunny

Breaking News

भारतीय जनता पक्ष-शिवसेना- राष्ट्रवादी काँग्रेस-आरपीआय महायुतीचे उमेदवार प्रशांत रामशेठ ठाकूर आपला उमेदवारी अर्ज सोमवार २८ऑक्टोबर रोजी भरणार

भारतीय जनता पक्ष-शिवसेना- राष्ट्रवादी काँग्रेस-आरपीआय महायुतीचे उमेदवार प्रशांत रामशेठ ठाकूर आपला उमेदवारी अर्ज सोमवार २८ऑक्टोबर रोजी भरणार

पनवेल- भारतीय जनता पक्ष-शिवसेना- राष्ट्रवादी काँग्रेस-आरपीआय महायुतीचे उमेदवार प्रशांत रामशेठ ठाकूर हे पनवेल विधानसभेच्या निवडणुकीसाठी आपला उमेदवारी अर्ज सोमवार २८ऑक्टोबर २०२४ रोजी सकाळी १०.३० वाजता भरणार आहेत.अर्ज दाखल करतेवेळी भारतीय जनता पक्ष-शिवसेना- राष्ट्रवादी काँग्रेस-आरपीआय महायुतीचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित राहणार आहेत.

Tags

Newsletter Signup

Sed ut perspiciatis unde omnis iste natus error sit voluptatem accusantium doloremque.

Post a Comment