पनवेल टाइम्सच्या वर्धापन दिनानिमित्त माझ्या स्वप्नातील पनवेल विषयावर निबंध स्पर्धा
पनवेल- गणेश कोळी संपादित पनवेल टाइम्सच्या वर्धापन दिनानिमित्ताने 'माझ्या स्वप्नातील पनवेल' या विषयावर निबंध स्पर्धा आयोजित केली आहे.
माझ्या स्वप्नातील पनवेल सदरची स्पर्धा खुल्या गटासाठी आहे.(वयोमर्यादा नाही),निबंधाची शब्दमर्यादा १५०० शब्द,निबंध लिखित स्वरूपात पाठवायचा आहे अथवा panveltimes@gmail.com या मेल आयडीवर पाठवू शकता,प्रथम तीन विजेत्यांना पनवेल टाइम्सच्या वर्धापन दिन समारंभात सन्मानपूर्वक मान्यवरांच्या हस्ते पारितोषिके देण्यात येतील,निबंध पाठवण्याची अंतिम तारीख १० सप्टेंबर २०२४ पर्यंत गणेश कोळी,संपादक पनवेल टाइम्स बी २०२ यशोकृष्णा अपार्टमेंट,शिवाजी रोड,पनवेल जिल्हा-रायगड, पिन.४१०२०६ पत्त्यावर पाठवावेत,परीक्षकांचा निर्णय अंतिम राहील.अधिक माहितीसाठी संपादक गणेश कोळी,मो.९३२२३३९७९७ यांच्याशी संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
Post a Comment