News Breaking
Live
wb_sunny

Breaking News

माजी नगराध्यक्ष मदन कोळी यांच्या गणेशोत्सवात 'अहि रावणाच्या वधाचा' देखावा

माजी नगराध्यक्ष मदन कोळी यांच्या गणेशोत्सवात 'अहि रावणाच्या वधाचा' देखावा

पनवेल- लोकमान्य टिळकांना अभिप्रेत सार्वजनिक गणेश उत्सवाचा वारसा जपणारे व गेली ६३ वर्षे गणेश भक्तांना वेगवेगळया देखाव्याचे शोभित करणारे पनवेलमधील मदन कोळी व परिवार यांनी या वर्षी "अहि रावणाचा वध" या देखाव्यात रंगत आणलेली आहे.हजारो भाविकांचे श्रध्दास्थान असलेले श्री.कोळी परिवार यांच्या श्री गणपतीची सजावट श्री साई आर्टस् कल्याण,रमेश जाधव,गणेश जाधव यांची आहे तसेच पडदा पेंटीग रमेश डुकरे,निवेदक अॅड.प्रथमेश सोमण तर विद्युत रोषणाई जनार्दन केणी,सुरज भोईर यांनी साकारलेली आहे.

Tags

Newsletter Signup

Sed ut perspiciatis unde omnis iste natus error sit voluptatem accusantium doloremque.

Post a Comment