रायगड जिल्ह्यातील शाळा,महाविद्यालयांना मंगळवारी सुट्टी ...अतिवृष्टी होणार असल्याचा इशारा
रायगड जिल्ह्यातील सर्व शाळा व महाविद्यालये
( अंगणवाडी, पूर्व प्राथमिक व प्राथमिक, माध्यमिक, महाविद्यालय) विद्यार्थ्यांना उद्या मंगळवार दि. ९ जुलै रोजी सुट्टी जाहीर करण्यात आली आहे असे आदेश जिल्हाधिकारी किशन जावळे यांनी दिले आहेत.
Post a Comment