News Breaking
Live
wb_sunny

Breaking News

मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना घरोघरी पोहोचवण्यासाठी खारघर शिवसेना महिलांकडून शिबिराचे आयोजन

मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना घरोघरी पोहोचवण्यासाठी खारघर शिवसेना महिलांकडून शिबिराचे आयोजन

पनवेल  (वार्ताहर) ः  मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना  घरोघरी पोहोचवण्यासाठी खारघर शिवसेना महिला पदाधिकारी सक्रीय झाल्या असून त्यांनी यानिमित्ताने शिबिराचे आयोजन केले होते.
मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण ह्या योजनेमार्फत आज खारघर येथे सेक्टर 35 संघटिका ज्योती नाडकर्णी व सेक्टर 34 संघटिका सौ निखत भाटकर,शाखाप्रमुख निवृत्ती सकपाळ आणि शिंदे साहेबांचे खंदे समर्थक श्रीरंग भातोसे ह्यांचे मदतीने,मंगेश रानवडे हे स्वतःओवे कॅम्प येथे जाऊन,महिलांना मार्गदर्शन करून इच्छुक आणि शासन नियम व अटी पूर्तता करणार्‍या महिलांची योजनेअंतर्गत फॉर्म भरणा केली.अशाच रित्या महिला पदाधिकारी दररोज ग्रामीण भागात जाऊन महिलांना याबाबत जागृत करण्याचे काम मोठ्या हिरीने व आक्रमकपणे करत आहेत.

Tags

Newsletter Signup

Sed ut perspiciatis unde omnis iste natus error sit voluptatem accusantium doloremque.

Post a Comment