माजी आमदार बाळाराम पाटील यांच्या नेतृत्वाखाली शेकाप टीमने पनवेल महानगरपालिकेचे नवनियुक्त आयुक्त मंगेश चितळे यांना दिल्या शुभेच्छा
पनवेल- माजी आमदार बाळाराम पाटील यांनी पनवेल महानगरपालिकेचे नवनियुक्त आयुक्त मंगेश चितळे यांची भेट घेऊन शुभेच्छा दिल्या.
यावेळी माजी नगराध्यक्ष जे.एम.म्हात्रे,पनवेल मनपा माजी विरोधी पक्षनेते प्रितम म्हात्रे,शेकाप पनवेल मनपा जिल्हा चिटणीस गणेश कडू, माजी नगरसेवक विष्णू जोशी, माजी नगरसेवक शंकर म्हात्रे, माजी नगरसेवक रविंद्र भगत,माजी नगरसेविका सौ.सुरेखा मोहोकर,माजी नगरसेविका प्रीती जॉर्ज,माजी नगरसेविका सारिका भगत,माजी नगरसेविका सौ. अरूणा दाभणे यांच्यासह पनवेल मनपा क्षेत्रातील शेतकरी कामगार पक्षाचे प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते.
Post a Comment