उद्या उपमुख्यमंत्री देवेंद्र फडवणीस खारघरमध्ये ....मावळ लोकसभा महायुतीचे उमेदवार श्रीरंग बारणे यांच्या निवडणूक प्रचारार्थ खारघर येथे सभा
पनवेल - मावळ लोकसभा महायुतीचे उमेदवार श्रीरंग बारणे यांच्या निवडणूक प्रचारार्थ खारघर येथे सभा होत आहे,या सभेसाठी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडवणीस उपस्थित राहणार आहेत.सोमवार दिनांक 6 मे 2024 रोजी दुपारी 3.30 वाजता रामशेठ ठाकूर पब्लिक स्कूलचे भव्य मैदान, सेक्टर 19 खारघर येथे ही सभा होणार आहे.या सभेच्या निमित्ताने शिवसेना,भाजपा, राष्ट्रवादी काँग्रेस,आरपीआय,रासप,मनसे,एसआरपी या महायुतीतील पक्षांचे शक्तिप्रदर्शन होणार आहे.
Post a Comment