News Breaking
Live
wb_sunny

Breaking News

माजी मंत्री बाळासाहेब शिवरकर यांनी घेतली रायगड जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष महेंद्रशेठ घरत यांची सदिच्छा भेट ...

माजी मंत्री बाळासाहेब शिवरकर यांनी घेतली रायगड जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष महेंद्रशेठ घरत यांची सदिच्छा भेट ...

पनवेल- काँग्रेसचे जेष्ठ नेते माजी मंत्री बाळासाहेब शिवरकर यांनी रायगड जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष श्री.महेंद्रशेठ घरत साहेब यांची शेलघर येथील सुखकर्ता निवासस्थानी भेट घेऊन मावळ लोकसभाबाबत सविस्तर चर्चा केली.यावेळी जिल्हा अध्यक्ष महेंद्रशेठ घरत यांनी उरण विधानसभा मतदार संघातून किमान 40 ते 50 हजार मतांची आघाडी महाविकास आघाडीचे उमेदवार संजोग वाघेरेंना देणार असल्याचा विश्वास दिला, बाळासाहेब शिवरकर यांचे शाल व पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले.यावेळी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस मिलिंद पाडगावकर, अल्पसंख्यांक जिल्हाध्यक्ष अखलाक सिलोत्री,रायगड जिल्हा काँग्रेस उपाध्यक्ष किरिट पाटील ,जिल्हा सरचिटणीस वसंत म्हात्रे व मोठया संख्येने काँग्रेस कार्यकर्ते उपस्थित होते.

Tags

Newsletter Signup

Sed ut perspiciatis unde omnis iste natus error sit voluptatem accusantium doloremque.

Post a Comment