News Breaking
Live
wb_sunny

Breaking News

मावळ लोकसभा मतदारसंघात सर्वाधिक मतदान उरणमध्ये,तर पनवेलमध्ये ४२.२४ टक्के

मावळ लोकसभा मतदारसंघात सर्वाधिक मतदान उरणमध्ये,तर पनवेलमध्ये ४२.२४ टक्के

पनवेल- मावळ लोकसभा मतदारसंघात सायंकाळी पाच वाजेपर्यंत सरासरी ४६.०३ टक्के एवढे मतदान झाले.मावळ लोकसभा मतदारसंघात सर्वाधिक मतदान उरणमध्ये झाले.उरणमध्ये ५५.०५ टक्के एवढे मतदान झाले,तर पनवेलमध्ये ४२.२४ टक्के मतदान झाले.मावळ मतदारसंघातील चिंचवड ४३.३३ टक्के,कर्जत ४९.०४ टक्के,मावळ ५०.१२ टक्के,पनवेल४२.२४ टक्के,पिंपरी ४२.२० टक्के, उरण ५५..०५ टक्के असे मतदान झाले.

Tags

Newsletter Signup

Sed ut perspiciatis unde omnis iste natus error sit voluptatem accusantium doloremque.

Post a Comment