पनवेलमध्ये अभिनय कार्यशाळा .. देव अॅक्टींग मॉडेलिंग अकॅडमीचा उपक्रम
पनवेल - पनवेलच्या खांदा कॉलनी येथे देव अॅक्टींग मॉडेलिंग अकॅडमीतर्फे १ मे २०२४ पासून अभिनय कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले आहे.या कार्यशाळेत वयोगट ५ ते ६० वर्षापर्यंतच्या सहभाग घेता येईल.या अभिनय कार्यशाळेत चित्रपट,सिरीयल,नाटक, एकांकिका,द्विपात्री व एकपात्री अभिनयाचे धडे दिले जाणार आहेत.खांदा कॉलनीतील जनसेवा आश्रम,सेक्टर १३ खांदा कॉलनी नवीन पनवेल येथे १ मेपासून संध्याकाळी दररोज ५ ते ९ वाजेपर्यंत या कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले आहे.अधिक माहितीसाठी देव सर- 8608609968 . विद्यार्थ्यांना लघु चित्रपटात अभिनय करण्याची संधी यातून मिळू शकेल
Post a Comment