News Breaking
Live
wb_sunny

Breaking News

पनवेलमध्ये आज सकाळी महायुती पदाधिकाऱ्यांचा मेळावा ... काकाजीनी वाडी,आकुर्ली,पनवेल येथे मेळावा

पनवेलमध्ये आज सकाळी महायुती पदाधिकाऱ्यांचा मेळावा ... काकाजीनी वाडी,आकुर्ली,पनवेल येथे मेळावा

पनवेल- पनवेलमध्ये आज सकाळी महायुती पदाधिकाऱ्यांचा मेळावा आयोजित करण्यात आला आहे.मावळ लोकसभा मतदारसंघातील महायुतीचे उमेदवार श्रीरंग आप्पा बारणे,लोकनेते माजी खासदार रामशेठ ठाकूर,आ.प्रशांत ठाकूर यांच्या उपस्थितीत पनवेल विधानसभेतील महायुतीच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांचा मेळावा शुक्रवार दिनांक 12 एप्रिल रोजी सकाळी 10 वाजता काकाजीनी वाडी,आकुर्ली, पनवेल येथे आयोजित केला आहे.

Tags

Newsletter Signup

Sed ut perspiciatis unde omnis iste natus error sit voluptatem accusantium doloremque.

Post a Comment