News Breaking
Live
wb_sunny

Breaking News

जागतिक किडनी दिनानिमित्त लाईफ लाईन हॉस्पिटलतर्फे किडनी आरोग्य तपासणी शिबिर

जागतिक किडनी दिनानिमित्त लाईफ लाईन हॉस्पिटलतर्फे किडनी आरोग्य तपासणी शिबिर

पनवेल- जागतिक किडनी दिनानिमित्त एक जनजागृती कार्यक्रमांतर्गत लाईफ लाईन हॉस्पिटलतर्फे किडनी आरोग्य तपासणी शिबिराचे मोफत आयोजन करण्यात आले आहे.

गुरुवार दिनांक 21 मार्च 2024 रोजी सकाळी 11 ते दुपारी 2 वाजेपर्यंत पनवेलच्या एस.टी.स्टँड समोरील लाईफ लाईन हॉस्पिटलच्या पहिल्या मजल्यावर या किडनी आरोग्य तपासणी शिबिराचे मोफत आयोजन केले असून मोफत नोंदणी करता 8888231888 या मोबाईल क्रमांकावर संपर्क साधण्याचे लाईफ लाईन हॉस्पिटलच्यावतीने आवाहन करण्यात आले आहे.
या तपासणीमध्ये एक्स-रे- स्क्रीनिंग,युरोफ्लोमेल्ट्री टेस्ट, विशेष तज्ञ डॉक्टरांचा सल्ला दिला जाणार आहे.

Tags

Newsletter Signup

Sed ut perspiciatis unde omnis iste natus error sit voluptatem accusantium doloremque.

Post a Comment