पनवेल महानगरपालिका आयुक्त गणेश देशमुख यांची बदली....३ वर्षाचा कार्यकाल पूर्ण झालेल्या अधिकाऱ्यांना पदमुक्त करण्याच्या निवडणूक आयोगाच्या सूचना
पनवेल- पनवेल महानगरपालिका आयुक्त गणेश देशमुख यांची बदली करण्यात आली आहे.तीन वर्षाचा कार्यकाल पूर्ण झालेल्या अधिकाऱ्यांना पदमुक्त करण्याच्या सूचना निवडणूक आयोगाने केल्यानंतर ही बदली करण्यात आली आहे.गणेश देशमुख यांच्यासह पनवेल महानगरपालिकेच्या आरोग्य विभागात उपायुक्त असलेले सचिन पवार,मालमत्ता कर विभागातील गणेश शेट्टे यांच्याही बदल्या करण्यात आले आहेत, त्यांनी तत्काळ कार्यमुक्त होण्याचे आदेश नग विकास विभागाने दिले आहेत.
Post a Comment