अत्रे कट्ट्यावर जवानांना अभिवादन करणारा शूरां मी वंदिले नवीन पनवेलमध्ये कार्यक्रम
पनवेल- नवीन पनवेलच्या आचार्य अत्रे कट्ट्यावर कर्तव्यदक्ष जवानांना अभिवादन करणारा शूरां मी वंदिले या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.
अत्रे कट्ट्याच्या दशकपूर्ती निमित्त युद्धाची देवता असलेल्या दुर्गादेवीच्या साक्षीने शूरां मी वंदिले हे कार्यक्रमाचे यंदाचे पहिले पुष्प असून अनघा मोडक हा कार्यक्रम सादर करणार आहेत.रविवार दिनांक २९ ऑक्टोबर २०२३ रोजी ठिक ५.३० वाजता नवीन पनवेलच्या ज्येष्ठ नागरिक संघ हॉल,पहिला मजला येथे हा कार्यक्रम होणार या कार्यक्रमासाठी साहित्यिक, नागरिकांनी उपस्थित रहावे असे आवाहन अत्रे कट्टा तर्फे करण्यात.
Post a Comment